भारत देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमिताने मुंबई विमानतळावर आकर्षक रोषणाई
भारत देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) टर्मिनल १ आणि २ च्या दर्शनी भागांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्य आणि एकात्मकतेचा संदेश देणारे देखावेही उभारण्यात आले आहेत.



