छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गणेशोत्सव धूमधडाक्यात , पारंपरिक स्वरूपात साजरा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टर्मिनल २ परिरसरात बाप्पाच्या पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विमानतळाच्या परिसरात उत्साही आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनीही या पालखी मिरवणूकीचा आनंद घेतला.



