Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुशील आय केअर–डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल, नाशिक युनिटच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुशील आय केअरडॉअग्रवाल्स आय हॉस्पिटलनाशिक युनिटच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन

 

महाराष्ट्रातील नेत्रसेवेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठतमाननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( जूनकॉलेज रोडनाशिक येथील सुशील आय केअरडॉअग्रवाल्स आय हॉस्पिटल येथील अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन केलेयावेळी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिन साजरा करतांना वर्षभराच्‍या यशस्‍वी प्रवासाचा लेखाजोखा मांडलानाशिक  नजीकच्‍या जिल्‍ह्‍यांतील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा देण्याच्‍या धेय्याला हा प्रवास अधोरेखीत करत असल्‍याचे नमूद केले.

 

नव्‍याने अवगत केलेल्‍या ओटी फ्लोअर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधातरीत  पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहेयेथे मोतीबिंदूरेटिनाकॉर्नियाग्लॉकोमा  रेफ्रॅक्टिव्ह अशा उच्च दर्जाच्या कौशल्‍यपूर्ण नेत्रशस्त्रक्रिया केल्‍या जाणार आहेत.

 

Rahul Agarwal, Chief Operating Officer, Hospital Business - Dr Agarwals Eye Hospital;  Girish Mahajan, Cabinet Minister - Water Resource & Disaster Management, Govt. of Maharashtra;  Devendra Fadnavis - Hon'ble Chief Minister of Maharashtra; Dr. Sharad Patil, Head- Clinical Services, Susheel Eye Care, a unit of Dr Agarwals Eye Hospital, Nashik


उद्घाटनाप्रसंगी डॉशरद पाटीलप्रमुखक्लिनिकल सर्व्हिसेससुशील आय केअरडॉअग्रवाल्स आय हॉस्पिटल म्‍हणाले, " आमचा नवीन शस्त्रक्रिया विभाग हा नाशिकमध्ये दर्जेदार नेत्रसेवेच्या वाढत्या गरजांना पूर्ण करण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहेया सुविधेमुळे आम्ही अधिक अचूकतेने  कार्यक्षमतेने जागतिक दर्जाचे नेत्र उपचार  देऊ शकतोगेल्या एका वर्षातआमच्या हॉस्पिटलने हजारो रुग्‍णांच्‍या जीवनात बदल घडविला असूनया विस्तारासह आम्ही सर्व प्रकारच्या नेत्रसेवा अधिक प्रभावीपणे पुरवण्यास सज्ज झालो आहोत."

 

राहुल अगरवालसीओओडॉअग्रवाल्स आय हॉस्पिटल म्‍हणाले, "महाराष्ट्र हे आमच्यासाठी एक महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे या ऐतिहासिक प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिलेहे आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहेकेवळ एका वर्षातआमची नाशिक शाखा एक प्रमुख  विश्वासार्ह नेत्रसेवेचा केंद्र बनली आहेहा नवीन शस्त्रक्रिया विभाग म्हणजे या क्षेत्रातील वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी  पायाभूत सुविधांसाठी केलेली आमची गुंतवणूक आहे."

 



Devendra Fadnavis, Hon'ble Chief Minister of Maharashtra and Dr. Sharad Patil, Head- Clinical Services, Susheel Eye Care, a unit of Dr Agarwals Eye Hospital, Nashik

 

हा कार्यक्रमाप्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारीवैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिकराजकीय क्षेत्रातील मान्‍यवरांची उपस्‍थिती होतीयातून महाराष्ट्रामध्ये प्रगत  सुलभ नेत्रसेवेच्‍या उपलब्‍धतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.