Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्‍प्राइटने रिफ्रेशिंग ‘थंड रख' वाइबसह उन्‍हाळ्यामध्‍ये आणला थंडावा

 स्‍प्राइटने रिफ्रेशिंग ‘थंड रखवाइबसह उन्‍हाळ्यामध्‍ये आणला थंडावा

 

स्‍प्राइट या आयकॉनिक लेमन अँड लाइम बेव्‍हरेजने नवीन उत्‍साहासह खास ‘थंड रख' मोहिम लाँच केली आहेनवीन जाहिरातींमध्‍ये शर्वरी  वरूण तेज पदार्पण करत आहेततर नेहमी शांत  संयमी असणारा वेदांग रैना आणि देव अधिकारी यांनी पुनरागमन केले आहेत्‍यांनी उन्‍हाळ्यामध्‍ये पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍या शांत स्‍वभावाला आणले आहेजीवनात कोणतेही आव्‍हान असो स्‍प्राइटची क्रिस्‍पफिझी जादू पेयाचा आस्‍वाद घेत आराम करण्‍याची आणि स्थिती शांतपणे हाताळण्‍याची आठवण करून देते

 


ही मोहिम दररोज घडणाऱ्या उच्‍च तणावाच्‍या स्थितींना अद्वितीय वळण देतेजेथे आजचे तरूण हुशारीसहतसेच स्‍प्राइटच्‍या रिफ्रेशिंग बॉटलसह आव्‍हानांवर कशाप्रकारे मात करतात, या बाबीला सादर करतेयामध्‍ये धावपळीच्‍या युगामध्‍ये शांत  उत्‍साहवर्धक राहण्‍याचे महत्त्व दाखवण्‍यात आले आहे.

 

कोका-कोला इंडिया  साऊथ-वेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या सीनियर कॅटेगरी डायरेक्‍टर सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “दशकांपासून स्‍प्राइट पसंतीचा युथ ब्रँड आहेजो प्रखर  वास्‍तविक संवादासाठी ओळखला जातोयंदा उन्‍हाळ्यामध्‍येआयकॉनिक ‘थंड रख' मोहिम दाखवून देते की स्‍प्राइट नेहमी किशोरवयीनांसाठी रिफ्रेशिंग सोबती आहेसर्वांगीण दृष्टिकोनासह लाँच करण्‍यात आलेल्‍या या मोहिमेमध्‍ये नवीन जाहिरातींचा समावेश आहेज्‍यामध्‍ये भारतातील सर्वात लोकप्रिय किेशोरवयीन आयकॉन्‍स आहेतआम्‍ही हे थंडाव्‍याचे तत्त्व प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी आणि तरूण ग्राहकांना रिफ्रेशमेंट देण्‍यासाठी उत्‍सुक आहोत.''

 

या सहयोगाबाबत शर्वरी म्‍हणाली, “स्‍प्राइटने नेहमी तरूणांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘थंड रखमोहिम यामध्‍ये अपवाद नाहीही मोहिम सर्वोत्तम  धमाल आहे आणि आपल्‍या सर्वांना स्थिती शांतपणे हाताळण्‍याची आठवण करून देतेया मोहिमेमध्‍ये विनोद  शांतमय वाइब्सचे परिपूर्ण संयोजन आहेजे जीवनात आव्‍हानांचा सामना करताना आवश्‍यक असलेल्‍या संयमाची आठवण करून देते.''

 


वरूण तेज म्‍हणाला, “स्‍प्राइटच्‍या ‘थंड रखमोहिमेचे तत्त्व आहे - संयम राखाधमाल करा आणि कोणत्‍याही गोष्‍टींचा तुमच्‍यावर परिणाम होऊ देऊ नकाही मोहिम दैनंदिन क्षणांमध्‍ये विनोदाची भर करते, जे मला खूप आवडतेतसेच काहीही झाले तरी तुम्‍ही या पेयाचा आस्‍वाद घेत संयम राखण्‍याची खात्री देते.'' 

 

सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त वेदांग रैना म्‍हणाला, “स्‍प्राइटसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहेमी ‘थंड रख' मोहिमेशी व्‍यक्तिशसंलग्‍न आहेकारण जीवनातील आव्‍हानात्‍मक स्थितींमध्ये संयम राखणे हे जीवनाचा आनंद घेण्‍यासाठी महत्त्वाचे आहेही मोहिम रिफ्रेशिंग क्षणाचा शोध घेणाऱ्या प्रेक्षकांच्‍या वाइबशी संलग्‍न होण्‍याची खात्री देते.''

 


देव अधिकारी म्‍हणाला, “तुम्‍ही आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये अडकले असाल किंवा दररोजच्‍या गोंधळाचा सामना करत असाल तरथंड रखवाइब आपल्‍या सर्वांना गरजेची आहेया मोहिमेसाठी स्‍प्राइटसोबत काम करण्‍याचा अनुभव अत्‍यंत उत्‍साहवर्धक होता आणि आम्‍ही सादर केलेली धमाल सर्वांना पाहताना बघण्‍यास मी अत्यंत उत्सुक आहे.''

 

टेलिव्हिजन आणि डिजिटल टचपॉइण्‍ट्सवर या सर्वांगीण मोहिमेचा प्रचार करण्‍यात येईलज्‍यामधून प्रेक्षकांना स्‍प्राइटचा झेस्‍टी पंच  उत्‍साही वाइबचा अनुभव मिळतेही मोहिम खात्री देते की जीवनात काहीही होवो ‘थंड रखस्‍प्राइटचा आस्‍वाद घ्‍या आणि शांत राहा!

ओगील्‍व्‍हीचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले, “या स्‍प्राइट ‘थंड रख' मोहिमेसह आमची स्‍प्राइटचे कूलसर्वोत्तमप्रभावी पैलू कायम राखत रिफ्रेशिंग पद्धतीने स्‍प्राइट परसोनाला सादर करण्‍याची इच्‍छा होतीआम्‍ही ऑन--गो  आऊटडोअर समर क्षणांची निवड केलीजेथे वातावरण खूप उष्‍ण असतेया मोहिमेच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींना उष्‍ण वातावरण असताना देखील ‘थंडराहण्‍यासाठी स्‍प्राइटचा आस्‍वाद घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.